Exclusive

Publication

Byline

Naxalites Encounter : छत्तीसगडमध्ये सुरक्षा दल व नक्षलवाद्यांमध्ये चकमक, १२ नक्षलवाद्यांचा खात्मा

भारत, मे 10 -- छत्तीसगड राज्यातील बीजापूर जिल्ह्यातील पिडिया परिसरात शुक्रवारी सुरक्षा दलाकडून नक्षलवाद्यांविरोधात मोठे ऑपरेशन राबवले गेले. यामध्ये १२ नक्षलवाद्यांना कंठस्नान घालण्यात आले आहे. त्याचबर... Read More


Narendra Dabholkar Case : नरेंद्र दाभोलकर हत्या प्रकरणाच्या निकालावर अंनिस अन् दाभोलकर कुटुंबियांची भूमिका

भारत, मे 10 -- नरेंद्र दाभोलकरांच्या (Narendra Dabholkar) हत्येला जवळपास११ वर्षे पूर्ण झाल्यानंतर या खुनाच्या खटल्याचा न्यायालयीन निकाल आज लागला आहे. सचिन अंदुरे आणि शरद कळसकर यांना प्रत्यक्ष मारेकरी ... Read More


Weather Update: मुंबईत ४ ते ५ दिवस अवकाळीची शक्यता; पुणे, संभाजीनगर, सांगली , नगरसह अनेक जिल्ह्यांना पावसाने झोडपले

Mumbai, मे 10 -- Maharashtra WeatherUpdate : राज्यात उष्णतेचा कडाका वाढला असून आज राज्यातील अनेक जिल्ह्यांना अवकाळी पावसाने चांगलेच झोडपून काढले. सांगली, छत्रपती संभाजीनगर व अहमदनगरसह अनेक जिल्ह्यात ग... Read More


MPSC Exam : राज्यसेवा पूर्व परीक्षेची नवीन तारीख जाहीर; लोकसेवा आयोगाकडून सुधारित वेळापत्रक आलं समोर

Mumbai, मे 10 -- महाराष्ट्रलोकसेवा आयोगाकडून २८ एप्रिल २०२४ रोजी घेण्यात येणारीराज्यसेवा पूर्व परीक्षा (Maharashtra state services pre exam 2024) मराठा आरक्षणामुळे स्थगित करण्यात आली होती. आता ही परीक... Read More


High court News : महिलांना स्वीटी आणि बेबी म्हणणं लैंगिक टिप्पणी? हायकोर्टानं ओढली लक्ष्मणरेखा

Kolkata, मे 9 -- एका प्रकरणाच्या निकालात कोलकाता उच्च न्यायालयाने (Calcutta high court) स्पष्ट केले की, महिलांना 'स्वीटी'आणि 'बेबी'संबोधणे (sweetie and baby sexual comment) नेहमी चुकीचं असू शकत नाही.क... Read More


Firecracker Factory fire : फटाक्यांच्या कारखान्यात भीषण स्फोट; ८ जणांचा होरपळून मृत्यू

Tamilnadu, मे 9 -- Firecracker Factory fire:तामिळनाडू राज्यातील विरुधुनगर जिल्ह्यात गुरुवारी एक फटाक्यांच्या कारखान्यात झालेल्या स्फोटात पाच महिलांसह ८ कामगारांचा मृत्यू झाला आहे. या दुर्घटनेत १२ जण ज... Read More


Hindu Population : भारतात हिंदूच्या लोकसंख्येत गतीने घट तर मुस्लिम लोकसंख्या वृद्धी, वाचा अन्य अल्पसंख्यांकांची स्थिती

भारत, मे 9 -- भारतातहिंदु भलेही बहुसंख्याक असू देत,मात्रत्यांची संख्या गतीन कमी होत आहे. दुसरीकडे अल्पसंख्याक समुदाय असलेल्या मुस्लिमांची जनसंख्या दिवसेंदिवस वाढत आहे. एका रिपोर्टमध्ये याचा खुलासा झाल... Read More


Weather Update : अमरावतीत ऑरेंज अलर्ट; राज्यात काही भागात गारपिटीचा इशारा, पाहा तुमच्या जिल्ह्यातील हवामान अंदाज

Mumbai, मे 9 -- Maharashtra Weather Update : पुढील ४ ते ५ दिवस महाराष्ट्रात उच्च तापमान, अवकाळी पाऊस, आर्द्रता, जोरदार वाऱ्यासह गारपिटीची शक्यता वर्तवण्यात आली आहे. अमरावतीच्या आयसोल भागात गारपीट (ऑरे... Read More


Mahanand Dairy : महाराष्ट्राच्या 'महानंद'वर गुजरातच्या मदर डेअरीचा ताबा! NDDB कडे हस्तांतरण प्रक्रिया पूर्ण

Mumbai, मे 9 -- Mahanand Dairy Handovered NDDB : महाराष्ट्रातील महानंद डेअरी (mahanand dairy) अखेर इतिहासजमा झाली आहे. महाराष्ट्र राज्य सहकारी दूध महासंघ म्हणजे महानंद या राज्यातील प्रसिद्ध डेअरीवर गु... Read More


PDCC Bank : बारामती मतदारसंघातील PDCC बँकेच्या शाखा व्यवस्थापकाविरुद्ध आचारसंहिता भंगाचा गुन्हा दाखल

Baramti, मे 8 -- PDCC Bank : पुणे जिल्हा बँकेच्या वेल्हे शाखेतील घड्याळ बहुतेक बंद पडलंय. आत्ता रात्रीचे बारा वाजले तरी बँक सुरू आहे. कदाचित उद्या मतदानामुळे आज रात्रभर ओव्हर टाईम सुरू असावा .. निवडणू... Read More